‘रंगवाचा’साठी हाक घालतो आहे, प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे
आता चार अंक प्रकाशित झाले असताना आपल्याला पाहिजे तितक्या गुणवत्तेचे अंक निघतात असे नाही. ही गुणवत्ता आणखी वाढवता यावी यासाठी प्रयत्नशील आहे. आजीवन पालकत्व स्वीकारणारी सदससंख्या ३००च्या घरात गेली आहे. पण नाट्यक्षेत्राकडून (व्यासायीक/हौशी/समांतर) पाहिजे तितका उत्साही, कृतीशील प्रतिसाद मिळत नाही याची खंत आहे. प्रत्येक अंकात त्यासाठी वारंवार आवाहन करतो आहे. अनेकांना लेखनाची विनंती करतो आहे.......